Author Topic: आता न होणे प्रेम पुन्हा  (Read 3383 times)

Offline athang

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
आता न होणे प्रेम पुन्हा
« on: August 23, 2012, 08:39:53 PM »
आता  होणे प्रेम पुन्हा
घडणार नाही आता हा गुन्हा
विचार केला हा मनी पक्का अन ..
स्मित तुझेच मनी पुन्हा

विसरावे तुला म्हणून रोज आठवितो
आली जरी आठवण तिला परत पाठवितो
नकळत सारे घडत राहते
वेड हे सारे मी मनी साठवितो

वाटेवरी आता उमगते, वाट ही परतीची
दाटला अंधार मागे, सांज पुढे सरतेची
चालण्यास अर्थ, मागे वळणेही व्यर्थ
तरीही ... आस तुझ्या प्रीतीची

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आता न होणे प्रेम पुन्हा
« Reply #1 on: August 24, 2012, 10:23:14 AM »
Hi athang,
 
kavita chan aahe, pan font size thodi vadhav.

PRAMOD AWATADE

 • Guest
Re: आता न होणे प्रेम पुन्हा
« Reply #2 on: August 24, 2012, 06:47:27 PM »
?
??
TRY YAAR

Offline Vaishali Sakat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 161
Re: आता न होणे प्रेम पुन्हा
« Reply #3 on: October 29, 2012, 01:45:15 PM »
वाटेवरी आता उमगते, वाट न ही परतीची
दाटला अंधार मागे, सांज पुढे सरतेची
चालण्यास न अर्थ, मागे वळणेही व्यर्थ
तरीही ... आस तुझ्या प्रीतीची..........Very Nice.........

Offline athang

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
Re: आता न होणे प्रेम पुन्हा
« Reply #4 on: November 10, 2012, 10:50:54 AM »
thanks Kedar, Pramod & Vaishali ....


@Vaishali ... dats the only line dat came up well ... really need improvement