Author Topic: माझे प्रेम फक्त तुझ्यासाठी  (Read 2456 times)

Offline Kranti S

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
 • प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमच आमचं सेम नसतं
  • The Poet's Ink
मन भरून आलंय
जशे ढग भरून येतात
तुझ्या आठवणी
माझ्या डोळ्यात आश्रू साठवून जातात

प्रेम झालं
त्यात मी तरी काय करणार
तुला भेटण्यासाठी तो
स्वप्नातला डोंगर सुद्धा सर करणार

कसा आहे हे नशीब
काही समजेना मला
प्रेम करून सुद्धा
दूर जावं लागतंय मला

मी प्रत्येक वेळेस
वाट तुझी पाहीन
तो पर्यंत विरहाचे
कष्ट मी सहीन

:'( फक्त तुझ्याचसाठी  :'(
« Last Edit: August 26, 2012, 05:43:13 PM by kskranti747 »

Marathi Kavita : मराठी कविता


kiran phanase

 • Guest
maze Prem

Offline Kranti S

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
 • प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमच आमचं सेम नसतं
  • The Poet's Ink
thank you kiran....:)