Author Topic: तुला कधी कळेल प्रेम माझे ....??  (Read 2186 times)


जमलेत आज लोक घेरून मला
 
 तुला वाटेल ते वेड्यासाठी का जमलेत
 
 गळतील त्यांचेही  अश्रू म्हणशील
 
 हे का खुळ्यासाठी रडलेत
 
 पण तुला समजणार नाही हे
 
 माझे हे प्रेम त्यांना तुझ्या  अगोदर कळलेत ....
 

तुला कधी कळेल प्रेम माझे ....??
 -
 ©प्रशांत शिंदे
 
 
 (¯`v´¯)
 `•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
 ` `... ¸.•°*”˜˜”*°•.
 ...`© प्रशांत शिंदे