Author Topic: तू माझीच ....  (Read 1519 times)

तू माझीच ....
« on: September 04, 2012, 01:30:58 PM »
मला  विसरून जा 
सांगून ती निघून गेली
मी  पुन्हा भेटणार  नाही
मलाही  तू भेटायचे नाही
 

मी मात्र  रडलो  पण तिने
वळून मागे  पाहिलेही  नाही
मी हि  एकटे पडलो होतो
विचारात  तिच्या  माझे जगणे हि  विसरलो होतो
 

तिचेही  प्रेम होते  खूप
तरी  निघून ती  गेली
काही  दिवसाने  हातात पत्रिका   देत
तिने जखम माझी 

अजून होती  कुरवाळली
 

गेलो मी कसाबसा लग्नात तिच्या
सोबत  अश्रू घेऊन
तिने मात्र  पहिले दुरून ह्या   

डोळ्यातले  घाव तिच्या  डोळ्यांना भिजवून

ती झाली  दुसर्याची  मी  तरी  एकटाच
दिवस   जात होते पण  विसरलो नव्हतो   तिला

निरोप  आला  एक   ज्याने बोलावले  होते मला
वाट  पाहत होती  ती ही येण्याची माझ्या

हातात हात घेऊन म्हणते शोना
आजवर  तुला काही  दिले  नाही मी
पण   एक मागणे मागते  मी तुला
मिठीत तुझ्या  घेऊन  थोडे जगू  दे ना मला

तिचे प्रेम तसेच होते  जसे माझे हे हाल  होते
तिला  वेळ  दिसली होती 

तिचे  मरण अगोदर  पहिले
मला सुखी  ठेवण्यासाठी

तिने  मरणास ही त्या  कवटाळले ..

शेवट  झाला तरी  ती माझीच 
अन माझीच होती  राहिली .... 

तू माझीच ....

-
© प्रशांत शिंदे(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे
Marathi Kavita : मराठी कविता