Author Topic: ..........तिला सर्व कळतेय  (Read 1455 times)

Offline avi10051996

  • Newbie
  • *
  • Posts: 27
  • Gender: Male
..........तिला सर्व कळतेय
« on: September 06, 2012, 09:47:23 PM »
......आज तिने हृदयावर हात ठेऊन प्रश्न केला
धडकनार्या काळजाच्या का बदलल्यात वेळा
अडगळीची जागा रिकामी का हसतेय
रिते झाले निखारे वाफही निकामी का दिसतेय

भाषा वळणावरून आडमार्गावर का चालतेय
प्रीतीचे रंग इंद्रधनुत नव्याने का भरतेय
वार्याची झुळूक संथपणे का वाहतेय
पावसाच्या सरीसंगे मन वेडे का डोलतेय

सांगणार होतो स्वीतू वेदनेचे रान पुन्हा जळतेय
अडगळेतील खिडकी तोडून सुप्त भावनेला छळतेय

Marathi Kavita : मराठी कविता