Author Topic: .......तुझ्या कविता  (Read 1273 times)

Offline avi10051996

 • Newbie
 • *
 • Posts: 27
 • Gender: Male
.......तुझ्या कविता
« on: September 06, 2012, 10:00:10 PM »
.........असंख्य केल्या कविता
असंख्य जपल्या नाती

प्रत्येक नात्याला एक कविता
नाती वाढवू तरी किती ?
प्रत्येक नाते मन्हते लाव नाव काहीतरी
नात्या पल्याडहि असतात काही स्वप्नन्यारी

मन्हालो तिला थांब शब्दात गुंफू दे तुला
माझ्या अश्रुतल्या वेदना कळू दे तुला
नाते मन्हते नको तुझी स्वप्ने वेडी सारी
तुझ्या कविता असतात सदैव वेदनेच्याच दारी
« Last Edit: September 15, 2012, 05:22:56 PM by avi10051996 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Vaishali Sakat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 161
Re: .......तुझ्या कविता
« Reply #1 on: October 29, 2012, 01:42:23 PM »
nice yaar.......

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: .......तुझ्या कविता
« Reply #2 on: October 29, 2012, 03:39:57 PM »
chan kavita