Author Topic: तुझी आठवण  (Read 4326 times)

Offline mvd76

 • Newbie
 • *
 • Posts: 38
तुझी आठवण
« on: September 07, 2012, 01:08:21 PM »
मी जात असताना पाय अचानक थांबतात
 कुठून तरी तुझे शब्द कानी पडतात....
 हृदयाचे ठोके हि हळूहळू वाढतात.
 मन आणि डोळे दोघेही वळून पाहतात.
 त्या आशेच्या नजरेने मागे वळून पाहताना,
 मला फक्त तुझी आणि तुझीच आठवण येते!!
 
 नको असतानाही सगळे बोलायला लावतात
 एकांत हवा असतो पण नात्यांपुढे इलाज नसतात.
 विसरता यावं दुख्ख म्हणून मीही तशीच वागते.
 शोधते एखादा ओळखीचा आवाज....एखादा क्षण.
 ह्या गर्दीत फिरताना ओळखतात सारेच जण.
 की मला फक्त तुझी आणि तुझीच आठवण येते !!
 
 दिवसा उजेडी स्वतः ला सावरताना,
 सायंकाळी सूर्य अस्ताला जाताना,
 रोज रात्री जागरण करताना...
 पांघरूण घेऊन अश्रू ढलताना....
 जेव्हा मी स्वतःलाच जळताना पाहते....
 तेव्हा हि मला तुझी आणि फक्त तुझीच आठवण येते!!  :( :'(
   
 

Marathi Kavita : मराठी कविता


1234

 • Guest
Re: तुझी आठवण
« Reply #1 on: September 08, 2012, 02:21:46 PM »
Rajendra Khandare...........hi kavita tuzyasathi faqt...........sodun gelas ardhya vatevar.........tyachi khant aahe.....prem karte tuzyavar.......... aayushyabhar tula visaru shakanar nahi.......Mazhi hich ek iccha aahe Tu Kadhitari hi Kavita vachavis..........Swathachya Premachi Kabuli Kadhitari Det Ja..........Manatalya Bhavnana Shabdanchi Vat Det Ja..........Love U Rajendra...

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझी आठवण
« Reply #2 on: September 10, 2012, 02:51:03 PM »
chan kavita

माधवन काळेवार

 • Guest
Re: तुझी आठवण
« Reply #3 on: September 10, 2012, 07:55:24 PM »
आठवण ही मनाची ओठ आसते.. कधी कधी माझ्यात पण आठवणीच वेढ आसते......

Offline mvd76

 • Newbie
 • *
 • Posts: 38
Re: तुझी आठवण
« Reply #4 on: September 17, 2012, 11:09:33 AM »
:)