Author Topic: जातो जेव्हा तुला सोडुनिया....  (Read 1054 times)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
जातो जेव्हा तुला सोडुनिया दूर,
भटकते जीवन गाणे विना शब्द विना सूर
आठवणींना तुझ्या जाळतो मी पुन्हा पुन्हा
मग मनात साठतो तयांचाच धूर ....


क्षणोक्षणाला वाढते वेदना विरहाची
वादळ भावनांचे अन विचारांचा पूर ....
लिहावया घेतो पत्र जेव्हा होऊन आतुर ,
शाई आटूनिया जाते हरवतो मजकूर....   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
khup chan....

वाटते वेगळा होऊन निघतो कुठेतरी

तू नव्हती माझी पण तुझा मी होतो तरी

आजही मन वेड खिडद्त माझावरी 

तू भासतो  थेंबा करता   बावरा चातकापरी 


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
  Thanks ! Your poem is also nice.
« Last Edit: October 15, 2012, 05:15:41 PM by Madhura Kulkarni »