Author Topic: आजकाल माझ्यात मी हरवतो  (Read 1443 times)

Offline Sameer Nikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 51
  • Gender: Male
  • Sameer Nikam
आजकाल माझ्यात मी हरवतो
« on: October 23, 2012, 09:25:08 PM »
आजकाल माझ्यात मी हरवतो.... :( :( 

आजकाल माझ्यात मी हरवतो 
न जाने कसल्या विचारात मी गुंततो
 
दिवसभर  कामात गुंतुनिया राहतो
हल्ली जरा शांतच असतो
 
लहान सानग्या गोष्टीवर चिडतो
मोजकेच बोलायला हि वैतागतो
 
लपवी चेहऱ्यावरची उदासीनता
दाखवी खोटा चेहरा हसता
 
वेगळ्या दुनियेत मी गुंतलेला
स्वतःच्या अस्तित्वाचे भान हरवलेला
 
सगळ्यात असून नसल्यासारखा
शोधी एकांत वेड्यासारखा

समीर सु निकम

Marathi Kavita : मराठी कविता


निखिल( अर्क ) चोपडे

  • Guest
Re: बाळासाहेब
« Reply #1 on: November 21, 2012, 01:08:33 PM »
जय महाराष्ट्र