Author Topic: तुझी आठवण....  (Read 1778 times)

Offline vicky dhawade

  • Newbie
  • *
  • Posts: 12
तुझी आठवण....
« on: November 05, 2012, 05:13:48 PM »
 तुझी आठवण....
 तुझ्या असण्याची सवय लागली आहे मला.
तुझ नसन वेड  लाऊन जात मला.
सवय लागली आहे तुझ्याशी बोलायची.
तुझ्या मेसेज ची वाट बगायची.
 कधी कधी अस वाटत  सुंदर होत ते आयुष.
जेव्हा कोणी नवत माझ अस.
खूप शांत आणि समजूतदार होतो तेव्हा.
नवता कसलाडोक्याला ताप
होता तो फक्त हळवे पण.
तुझ्या येण्याने खूप काही बादळले.
बदलला तो स्वभाव.
वागण्यातला चीड चिडे पना.
अस वाटत तु विसरून जाणार मला.
मग येईल तो क्षण जेव्हा अचान येईल तुझे नाव माझ्या समोर.
तेव्हा होतील आठवणी जाग्या.
 येईल जेव्हा तुझासोबत घालवल्या गोल क्षणांची आठवण
डोळ्यात चटकन अश्रू येईल तेव्हा.
नाही जाणार न मला सोडून.
कारण तुझ्या असण्याची सवय लागली आहे मला...........

                                   विक्की धावडे
« Last Edit: November 05, 2012, 05:18:57 PM by vicky dhawade »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: तुझी आठवण....
« Reply #1 on: November 05, 2012, 07:25:01 PM »
atishay sundar..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]