Author Topic: विसंयोग  (Read 906 times)

Offline marnepravin2

  • Newbie
  • *
  • Posts: 1
  • Gender: Male
विसंयोग
« on: November 05, 2012, 10:30:42 PM »
वाटल नव्हत कधी हा हा दिवस उजाडेल

वाटल नव्हत कधी विरह प्रसंग प्रसंग घडेल..

आयुष्याच्या वळणावर आजवर भेटली माणस अनेक

वाटायच त्यातलीच सालस तू एक ..

का  कुणास ठाऊक मन एकमेकांशी जुळतात

 नको म्हणल तरी एकमेकांत रमतात

का इतक्या जवळ येतात कुणास ठाऊक...

का मंन  तुटल्यावर होतो इतका त्रास...

अन तू जवळ असल्याचा सारखाच होतो भास..

आठवणीत तुझा मन रमून जात

अन वेड मन नुसताच मला खात...

मान्य मला  निर्णय नियतीचा अन तुझा

कारण तुझातही आहे काही भाग माझा...

आयुष्याच्या वळणावर भेटूही कदाचित परत

पण मन मात्र राहील फक्त झुरत...

                               .................Pr@विण

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: विसंयोग
« Reply #1 on: November 06, 2012, 11:45:07 AM »
hmhmhm