Author Topic: हवा आहे एकटेपणा..  (Read 1736 times)

Offline vicky dhawade

  • Newbie
  • *
  • Posts: 12
हवा आहे एकटेपणा..
« on: November 06, 2012, 03:51:46 PM »
हवा आहे एकटेपणा..
अस वाटत जागा पासून दूर निघून जाव.
 जिथे नसेल कोणाचा त्रास. नसेल कोणाची कट  कट.
 जिथे असेल स्वतःहाचे राज्य .
 नसेल कसल्या विचारणाचा ताण. 
 फक्त असेल तो एकटे पना.
 विचारनच्या ओझ्याने वेड  लागेल मला
 म्हणून हवा आहे तो एकटेपणा
 जेव्हा जाईन  मी जगापासून दूर,
 तेव्हाच कळेल जगाला  माझ्या  नसण्याचे खरी किंमत. 
 अशी जागा आहे का कुठे
 जिथे मिळेल मला एकटेपणा ?
                                विक्की धावडे

Marathi Kavita : मराठी कविता