Author Topic: जमवून बघ........!!!!!  (Read 3291 times)

Offline sameer dalvi

 • Newbie
 • *
 • Posts: 11
 • Gender: Male
 • निरागस मैत्री कधीही प्रेमाहून कमी नसते............
जमवून बघ........!!!!!
« on: June 28, 2011, 02:47:54 PM »
जन्माला आला आहेस
थोडं जगून बघ,
जीवनात दुःख खूप आहे.
थोडं सोसून बघ..........

चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस,
दुःखाचे पहाड चढून बघ!
यशाची चव चाखून बघ,
अपयश येतं, निरखून बघ...!

डाव मांडणं सोपं असतं,
थोडं खेळून बघ......
घरट बांधणं सोपं असतं ,
थोडी मेहनत करून बघ......!

जगणं कठीण तर मरण सोपं असतं
दोघांच्या वेदना झेलून बघ.....
जीणं-मरण एक कोडं असतं ,
जाता-जाता एवढं सोडवून बघ................!!!
« Last Edit: June 28, 2011, 02:48:42 PM by sameer dalvi »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: जमवून बघ........!!!!!
« Reply #1 on: July 06, 2011, 09:36:27 AM »
chanach.......
जगणं कठीण तर मरण सोपं असतं
दोघांच्या वेदना झेलून बघ.....
जीणं-मरण एक कोडं असतं ,
जाता-जाता एवढं सोडवून बघ................!!!

Offline jayashri321

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
 • Gender: Female
 • माझ्या कविता..मझ्या ह्रदयातली स्पंदनं.
Re: जमवून बघ........!!!!!
« Reply #2 on: July 13, 2011, 10:52:54 AM »
मस्त आहे...
.
.
'वादळांमध्ये उद्ध्वस्त होण नेहमीचचं आहे..
जरा तुफानाची चव चाखून बघ..
पुन्हा एकदा एक भरारी घेऊन बघ..'
 :)