Author Topic: -----!!!! वाटा!!!!-----  (Read 1069 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 347
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
-----!!!! वाटा!!!!-----
« on: February 23, 2015, 11:56:29 AM »
गुरुजनांचा जीवनामध्ये  वाटा फार मोठा
या जीवनाचे वळण वेगळे कारण गुरूच आहे
गुरुविणारे या जगण्याला कसले अर्थ आहे

गुरु शिकवितो विद्यार्थी शिकतो त्यातून ध्येय होतो
गुरुजनांच्या चरणकमली विद्यार्थ्यांचे स्वर्ग आहे

जणू नरकाच्या जीवनाभूवती एक द्वार स्वर्गाचे
रस्ता त्या द्वाराचा गुरूंनाच माहित आहे

एका एका वळणावरती  मार्गदर्शन त्यांचे जणू बाण दाखविते
त्या बाणाच्या दिशेवरती आपण शिकत जातो
सहजतेने एक दिवस मग स्वर्गाचे द्वार मिळवितो

गुरुजनांचा जीवनामध्ये  वाटा फार मोठा
या जीवनाचे वळण वेगळे कारण गुरूच आहे
गुरुविणारे या जगण्याला कसले अर्थ आहे

शशिकांत शांडीले (S D), नागपूर
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता