Author Topic: रहस्य यांच्या मागे, मराठी नाट्यकलेचे !!!  (Read 997 times)

Offline Amey Sawant

  • Jr. Member
  • **
  • Posts: 109
  • Gender: Male
आपला "सिद्धार्त", कुटच्या कुठे जाऊन पोचलाय...

कॉमेडीच्या महारथींना बरोबरची झुंझ देतोय !!!

 

ना body ना look ...

अंगी बाळगलेल्या कलेची फक्त भूक !!!

 

उधारण घ्या "नाना" किवा "देडफुट्याचे "...

रहस्य यांच्या मागे, मराठी नाट्यकलेचे !!!

...........................................amu♥♥♥

Saturday, 14 April 2012