Author Topic: कवीता असते !!!  (Read 3824 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
कवीता असते !!!
« on: February 15, 2009, 07:40:11 PM »
कवीता असते ,
डोळ्यात लपलेल्या अश्रूंसारखी.
कवीता असते ,
डोळ्यात लपलेल्या अश्रूंसारखी .
कवीता असते ,
फुलात लपलेल्या सुगधासारखी .
कवीता असते ,
वातावरणात पडलेल्या दवासारखी .
कवीता असते ,
हृदयात धड धडनार्‍या ठोक्यांसारखी .
कवीता असते
शब्दात दडलेल्या स्वरांसारखी .
कवीता असते ,
ओठांवर येनार्‍या आशीर्वादसारखी .
कवीता असते ,
पाठीवर पडलेल्या थापेसारखी .
कवीता असते ,
मधात विरघळलेल्या गोडीसारखी .
कवीता असते ,
बागेत उमललेल्या काळीसारखी .
कवीता असते ,
आकाश्यात उधळलेल्या इंद्रधनुष्यासारखी .
कवीता असते ,
स्वछंद पणे बागडनार्‍या पाखरासारखी .
कवीता असते ,
मातीच्या मंद गंधासारखी .
कवीता असते ,
घाव भरणार्‍या मलमासारखी .
कवीता असते ,
दुसर्‍यांसाठी जळणर्‍या पणतीसारखी .
कवीता असते ,
दुखात खंबीर सात देणार्‍या मित्रासारखी .
============================
सुगंध
============================

please post your comments.

Marathi Kavita : मराठी कविता