Author Topic: !! प्रार्थना !!  (Read 1467 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,265
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
!! प्रार्थना !!
« on: March 30, 2014, 04:36:47 PM »
बळ दे इतकं, मला परमेश्वरा...
सहन करण्या घाव निरंतर,
ठेऊ कशाला? हिशोब दुश्मनांचा
उपसतात जेव्हा आपलेच खंजर !

क्षमा कर त्या साऱ्यांना
केले अपराध त्यांनी जरी पुन्हा,
पसरुनी कर दोन्ही, दारी तुझ्या
करतोय मी हि नम्र प्रार्थना !©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
Re: !! प्रार्थना !!
« Reply #1 on: March 31, 2014, 12:57:51 PM »
सर छान..........................

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,265
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: !! प्रार्थना !!
« Reply #2 on: April 02, 2014, 10:08:35 AM »
thanks.... dipak