Author Topic: !! दिशा !!  (Read 2175 times)

Offline shivdas.ashtekar

  • Newbie
  • *
  • Posts: 3
!! दिशा !!
« on: March 19, 2012, 12:32:31 PM »
प्रत्येकाला अस का वाटत
नक्कीच कुठे तरी अडतय,
कोणतेही कारण नसताना
माझ्याच बाबतीत हे का घडतंय.
काहीच चूक नसताना
... आपण स्वत:हून हरायचं,
समोरच्याने मात्र मीच बरोबर
अस सांगत सगळीकडे फिरायचं.
मला मान्य आहे जरा अवघड असत
तरीही 'नाही' म्हणण शिकायला हव,
आयुष्याकडे परत एकदा !!!!
आपण नव्याने पाहायला हव


Shivdas Ashtekar

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: !! दिशा !!
« Reply #1 on: March 20, 2012, 12:22:38 PM »
sahi farmaya...