Author Topic: खुश रहा !!  (Read 4835 times)

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
खुश रहा !!
« on: March 21, 2013, 08:34:20 PM »
 खुश रहा बस खुश रहा !
काही झाले तरी खुश रहा !!

सुख असो कि दु:ख असो
तुम्ही सदैव खुश रहा !!

आज गोड धोड नाहीये
पोळी भाजीत  खुश रहा !!

आज सौगडी ची साथ नाही
एकटेपणात  हि  खुश रहा !!

आज कोणी रुसले आहे
ह्या अदे  वर  खुश रहा !!

प्रेयसी तुम्हास नाही मिळाली
तिच्या याद मध्ये  खुश रहा !!

डोळ्याने कमी दिसू लागले
आवाज ऐकून  खुश रहा !!

उद्या काय होईल माहित नाही
आज म्हणूनच  खुश रहा !!

आयुष्याची दोर छोटी आहे
म्हणून नाहेमी  खुश रहा !!

तुषार खेर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: खुश रहा !!
« Reply #1 on: March 22, 2013, 11:44:40 AM »
mast

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
Re: खुश रहा !!
« Reply #2 on: March 26, 2013, 07:42:01 PM »
Thanks Kedarji

Pralhad S. Kokane

 • Guest
Re: खुश रहा !!
« Reply #3 on: June 27, 2014, 11:29:48 AM »
Mast ZAKASSSSSSSSSSSSSSss