Author Topic: $ प्रेम करावच लागत $  (Read 1274 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$ प्रेम करावच लागत $
« on: June 25, 2015, 06:33:14 PM »
$  प्रेम करावच लागत  $

प्रेम करावच लागत
त्याशिवाय जीवन जगता येत नाही
प्रेम करावच लागत
त्याशिवाय निखळ हसत येत नाही

प्रेम करावच लागत
त्याशिवाय निस्वार्थी प्रेरणा मिळत नाही
प्रेम करावच लागत
त्याशिवाय हृदय करुणामय होत नाही

प्रेम करावच लागत
त्याशिवाय रडनही रडण वाटत नाही
प्रेम करावच लागत
त्याशिवाय प्रीती उमजतच नाही

प्रेम करावच लागत
त्याशिवाय माणसातला माणूसपणा जागत नाही
प्रेम करावच लागत
त्याशिवाय जीवन सुखी  होतच नाही

कवी :- विजय वाठोरे सरसमकर
मो.नं. 9975593359

Marathi Kavita : मराठी कविता