Author Topic: मी झुंजार 'महाराज'!, तुमच्या नावाचा।  (Read 1676 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
मी झुंजार 'महाराज'!, तुमच्या नावाचा।

भयंकर इतिहास घडलाय 'महाराज'! तुमच्या नावाचा।।

तळागाळात पोचवणारा हाच इतिहास 'महाराज'! तुमच्या नावाचा।

हाच निर्धार शिवराज्याभिषेक सोहळा समिती करते 'महाराज'! तुमच्या नावाचा।।

#डोंगरी 