Author Topic: "खग-विहंग"  (Read 696 times)

Offline nitinkumar

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
  • Ek Premveda
"खग-विहंग"
« on: February 20, 2015, 03:39:45 PM »
"खग-विहंग"

न काळे का खग-विहंग नभात
घेतात का शोध स्वकीयांचे?

कि, उगे मुसाफिर नुसते ठरत
घेतात वेध पवनाचे?

न कुणा ठाव, न कुणा वळे!
कूटप्रश्न या भिडूंचे!
कि, घेतात झेप हवेत….
भरण्यास पोट पिल्ल्यांचे?


- नितीनकुमार

Marathi Kavita : मराठी कविता