Author Topic: "जगणं खुप सुंदर आहे"  (Read 2267 times)

"जगणं खुप सुंदर आहे"
« on: May 14, 2015, 07:16:57 PM »
#स्वप्नातली_परी...❤️

जगणं खूप सुंदर आहे

त्यावर हिरमसू नका...

एक फूल उमललं नाही

म्हणून रोपाला तुडवू नका...

सगळं मनासारखं होतं असं नाही

पण मनासारखं झालेलं विसरू नका...

सुटतो काही जणांचा हात

नकळत पण धरलेले हात सोडू नका...
               
            (Unknown)

    Visit my page (https://m.facebook.com/profile.php?id=1641110716124899)

Marathi Kavita : मराठी कविता