Author Topic: "पावले चालत असतात"  (Read 1624 times)

Offline अजिंक्य

  • Newbie
  • *
  • Posts: 4
"पावले चालत असतात"
« on: May 16, 2010, 11:10:27 PM »
            "पावले चालत असतात"
दुक्खाला सोसत सोसत ,क्षनभर सुखा करता
पावले चालत असतात. 
 
रुतलेल्या कटयांना काढत, फुलांच्या पथेच्या आशेत
पावले चालत असतात. 
 
दिवस भर परिश्रम करून ,रात्रि च्या आरामा करता
पावले चालत असतात.
 
उनात फिरून फिरून,सावलीच्या प्रतिक्षेत
पावले चालत असतात.
 
मी जरी थकलो तरी , लेकराच्या आनंदा करता,
माझे पावले चालत असतात.
                                --अजिंक्य देशपांडे(ही कविता माझ्या बाबान  करता )
« Last Edit: May 16, 2010, 11:18:12 PM by अजिंक्य »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: "पावले चालत असतात"
« Reply #1 on: May 17, 2010, 04:18:35 PM »
khupach chan.....keep it up...