Author Topic: "डोह - नाणे आणि खडे"  (Read 1181 times)

Offline talktoravi

  • Newbie
  • *
  • Posts: 6
"डोह - नाणे आणि खडे"
« on: February 22, 2011, 07:21:16 AM »
निर्मळ त्या डोहा मग त्याने अर्पण केले एक नाणे...
कर्जाच्या व्याजावर सुद्धा रचले त्याने मंजुळ गाणे.
--------------Vs------------------
खडे मारले डोहा, आणि तरंग पाहून तो हसला
रम्य संध्या रंग घेउनी, चित्र उद्याचे घडवीत बसला...

रवी जोशी
२२ फेबरुवारी २०११

Marathi Kavita : मराठी कविता