Author Topic: कोमल कळी:-[" आई व बाळ "]  (Read 2786 times)

Offline $@tish G. Bhone.3

 • Newbie
 • *
 • Posts: 19
कोमल कळी:-[" आई व बाळ "]
« on: November 29, 2013, 08:55:55 AM »
" आई व बाळ "

"आईच्या पदराला धरुन,
 बाळ हट्टकरीत असत,
पुरवनुक झाली की,
गालातल्या गालात हसत् "

"आईच्या अंगावर ते
नेहमी खेळत असत,
आईला आपल्या गुणाने,
वेड लावित असत्."

"आई जेव्हा बाळला,
रडतांना पाहते.
भुक लागली त्याला,
हे समजुनी जाते."

"आई कडे पाहुण बाळ,
किती गोड हसत्,
आपल्या कला क्रुतीने
आईला प्रसंन करीत असत्."

"आई शीवाय बाळ
हे अधुर आहे,
तिच्याच तर मायेचा हा,
सारा खेळ आहे."

  by:-$atish Bhone  :) :-*

" माझे माझ्य आईवर
खुप प्रेम आहे, आणी तुमचे? नक्की कळवा

satishbhone@gmail.com

http://satishbhone.blogspot.com
« Last Edit: December 02, 2013, 08:33:35 AM by satish.bhone.3 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: " आई व बाळ "
« Reply #1 on: November 29, 2013, 01:29:49 PM »
छान ..... :)

आई शीवाय बाळ
हे अधुर आहे....

बरोबर  आहे ...

Offline $@tish G. Bhone.3

 • Newbie
 • *
 • Posts: 19
Re: " आई व बाळ "
« Reply #2 on: December 01, 2013, 01:11:23 PM »
thank you.