Author Topic: कोमल कळी :-[ "ऊन्हाळा" ]  (Read 2486 times)

Offline $@tish G. Bhone.3

  • Newbie
  • *
  • Posts: 19
कोमल कळी :-[ "ऊन्हाळा" ]
« on: December 01, 2013, 01:41:26 PM »
. "ऊन्हाळा"
 
आला आला ऊन्हाळा
 घेऊन कोरडा वारा,
चिमणी ही विचारे मला,
कोठे आहे पाणी चारा.

आहे चिमणी पाखरांच्या,
 मणी एकच  इच्छा,
 लटकवा झाडावरती,
पाण्याचा एक घडा.

लागेल कळत न कळत,
तुम्हाला पक्षांचे पुण्य,   
होईल तुमच्या मणातिल,
 ईच्छा तेव्हा पुर्ण.

ऊन्हाळ्याच्या वार्याँणी,
जेव्हा कोरड घशाला पडत,
तेव्हा कोठे आपणास पाण्याच्या,
थेँबा थेँबाचे महत्व कळत.

         
    by :- सतिश भोने.   ::) :D

Massage:- "Save Water, Save Life"
to all my HR

satishbhone@gmail.com

http://satishbhone.blogspot.com
« Last Edit: December 01, 2013, 01:49:13 PM by satish.bhone.3 »

Marathi Kavita : मराठी कविता