!!!!! लक्ष्या फक्त तूच !!!!! आम्हां मराठी रसिकांच्या जीवनाला ,, लक्ष्या तुझ्या अभिनयाचा आधार होता ......
आमच्या या हृह दयाला जणू ,, तुझ्या स्पंदानांचाच आधार होता ......
आम्हां रसिकांच्या ओठांवर सद्देव ,, तुझ्या अविस्मरणीय गीतांचा साज होता....
तुझ्या सुंदर अश्या अभिनयाचा ,,,, संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीला नाज होता ......
तू अचानक आम्हां रसिकांना सोडून गेलास .... तरीही न तुटणार्या आठवणींच्या तारा हृह्दायासी जोडून गेलास....
त्याच क्षणी आम्हां रसिकांच्या ओठांवरील गीते ,, वार्र्यावर सारी उडून गेली ..
मराठी चित्रपट सृष्टीच्या हृह्दायातील स्पंदानांचा,, आधारच जणू तुटून गेला...
तू आम्हां सोडून गेल्या नंतरही ,,, तुझ्या प्रतीबिबाचा मराठी रसिकांना अजूनही ध्यास आहे ....
कदाचित मकरंद अनासपुरेच्या रूपातच ,,, जणू तूच आमच्या आसपास आहेस...
तू केलेल्या अमूल्य अश्या करमणुकीचा ,, प्रत्येक मराठी रसिक तुझा र्हुनी आहे ..
आणि कितीही अभिनेते असले तरी ,, तुझे आम्हां रसिकांच्या हृदयातील स्थान कायम आहे...
मराठी असो व हिंदी ,, प्रत्येक रसिक तुझी आठवण काढत राहील.....
तुझ्या त्या अविस्मरणीय आठवणींची ज्योत ,,, सद्देव आम्हां रसिकांच्या हृद्यात आयुष्यभर तेवत राहील .........
!!! अश्या या महान कलाकाराला सर्व मराठी रसिकांच्या वतीने माझा सलाम !!!
--------------------------------

------------------------------------
कवी -- मी स्वतः (अमोल कोल्हे )
संदर्भ -- कविता -मी जगण्यासाठी(कवी -- आनंद घरात )
---------
!!!!!!!!!! AK !!!!!!!!!!!