Author Topic: शाळेचे दिवस (Winner Marathiboli.in Competition)  (Read 5389 times)

Offline divatesagar

 • Newbie
 • *
 • Posts: 3
      शाळेचे दिवस
ही कविता मी शाळा चित्रपट पहिल्या नंतर पूर्ण करू शकलो . ह्या कवितेत आपल्या शाळेच्या जीवना मध्ये आणि आपल्या शाळे नंतर च्या जीवना मध्ये जो परिवर्तन घडतो त्या बधल लिहले आहे . आशा आहे की सर्वांना आवढेल .

गेले ते शाळे चे जीवन
ओरडत जन गन म्हण्याचे निश्पाप दिवस…।

ते नवे कोरे शाळेचे कापड
ते घालुन लवकर शाळेत पोहचायची धडपड
आता राहिली आहे ती फ़क़्त ढग ढग
अर्रे कुठे सफलतेची गाडी सुटली नाहीकी बघ

गेले …।

शाळेत वाचले एकत्र राहण्याचे धडे
एकमेकानला जपण्यासाठी करावया लढे
आता आहे फ़क़्त एकमे कांशी भांडणे
अर्रे मिळेल ते सारे स्वतः साठी एक्वत्ने

गेले …।

त्या वेळचा खेळ काही निराळाच होता
मजा मस्तीच्या लाटांचा जणू काही मेळावा होता
आता आहे तो फ़क़्त स्पर्धेचा बाझार
जीत हार्च्या गर्झे पोटी पडते मित्रान मध्ये दरार

गेले …।

शाळेत मनात बहरली मातृभाषेची ओढ
तो लला शिकण्याचा होता किती गोध
आता शिक्षणाचे झालेत किती घोळ
मातृभूमीच्या पेक्षा वाझ्तो पैश्यांचा ढोल

गेले …।

ह्या कवितेचा सार्थ एवढाच कि आपण किती संपत्ती, साम्रीद्धी आणि प्रसिद्धी मिळवू. पण जे चांगले गुण आपण शाळेत शिकतो ते आपल्या संपूर्ण आयुष्य भर राहिले पाहिजे

……. सागर दिवटे .

http://marathiboli.in/marathiboli-competition-result/
« Last Edit: January 10, 2014, 11:23:43 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,511
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: शाळेचे दिवस (Winner Marathiboli.in Competition)
« Reply #1 on: January 10, 2014, 11:24:25 PM »
excellent mitra...will include in weekly MK email.

Offline divatesagar

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: शाळेचे दिवस (Winner Marathiboli.in Competition)
« Reply #2 on: January 13, 2014, 10:59:55 AM »
thanks.......

TRUPTI SHINDE

 • Guest
SHALA AHAE NANEMANDIR 
SHALATLE  SHESHAHK  AHET MAZAE  GURU
HAYA  SHALET  ME   JAWA  PAHUL  TAVALE
TAVA  MAZE JEVAN  PULALE
SHALA  AHAE KALPATARU
MAZAHA  JEVANCHA  TARU
TATUNCH   TARUN  JAVEN  ME   BHAVASAGARU
SHALACHA   PRAGATI   SATHI  ME  KARATE  PRATHANA
HE AAEI  SARASAPATI  MATTA  DAE    AAMA VIDHASAPADHA. KAVIYATHI-TRUPTI  SHINDE

Offline divatesagar

 • Newbie
 • *
 • Posts: 3
masta.........shaalet le divas hi ek ashi aathavan aahai ji aaplya manhachya jivharyat nirantar rahte...................... :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले दहा किती ? (answer in English number):