Author Topic: *____जीवन खुप सुंदर आहे____*  (Read 4329 times)

*____जीवन खुप सुंदर आहे____*

कधी हसता हसता रडुन
कधी रडता रडता तु हसुन बघ,

जीवन खुप सुंदर आहे हसत हसत तु जगुन बघ ...


चढ उतार येतील वाटेत तोंड त्यांन्ना देउन बघ,

चालता चालता ठेच लागेल वेदना तीच्या तु सोसुन बघ...


अपयशामध्ये बुडू नकोस
यशाचा  मार्ग   शोधुन बघ,

यशाच्या ऐन शिखरावर उन्माद त्याचा चढवुन बघ...


कधी कुणाला आपलस करुन प्रेमात त्याचा पडुन बघ,

विरह म्हणजे काय असत आठवणीत त्याच्या तु जळून बघ ...


दुख्ख म्हणजे काय असतं दुख्खाचा डोंगर चढुन बघ,

सुख म्हणजे काय असतं तेस्वत: मधेच तु शोधुन बघ...


जीवन खुप सुंदर आहे हसत हसत तु जगुन बघ...

©  कौस्तुभ
« Last Edit: May 09, 2013, 11:40:57 PM by कौस्तुभ (मी शब्द वेडा) »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: *____जीवन खुप सुंदर आहे____*
« Reply #1 on: May 10, 2013, 01:30:29 AM »
Jivanach mahit nahi pan tumchi kavita sundar ahe khup...
Regards...

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: *____जीवन खुप सुंदर आहे____*
« Reply #2 on: May 10, 2013, 09:31:27 AM »
awadali kavita....sundar :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: *____जीवन खुप सुंदर आहे____*
« Reply #3 on: May 10, 2013, 11:41:05 AM »

दुख्ख म्हणजे काय असतं दुख्खाचा डोंगर चढुन बघ,

सुख म्हणजे काय असतं तेस्वत: मधेच तु शोधुन बघ...


जीवन खुप सुंदर आहे हसत हसत तु जगुन बघ...

जीवन खुप सुंदर आहे
 अन
सुंदर आहे कविता


Re: *____जीवन खुप सुंदर आहे____*
« Reply #4 on: May 10, 2013, 08:14:05 PM »
Dhanyawad sarwanna :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: *____जीवन खुप सुंदर आहे____*
« Reply #5 on: May 13, 2013, 10:11:31 AM »
kavita chan ahe

Re: *____जीवन खुप सुंदर आहे____*
« Reply #6 on: May 24, 2013, 11:54:22 AM »
dhanyawad sirr

Bhausoburungale

 • Guest
Re: *____जीवन खुप सुंदर आहे____*
« Reply #7 on: May 25, 2013, 05:54:33 PM »
Chan.pan pream karun bagayachi kahich garaj nahi.karan pramet sukh muli nasatach.nusate dukh aasate.