Author Topic: Abdul Kalam yans Aadaranjali  (Read 825 times)

Offline smadye

  • Newbie
  • *
  • Posts: 42
Abdul Kalam yans Aadaranjali
« on: August 28, 2015, 11:07:26 PM »
             श्री ए पी जे कलाम

नाव ज्यांचे घ्यावे आदराने श्री ए पी जे कलाम
आपल्या  कर्तव्याद्क्षतेपुढे, नाही घेतला कधी आराम

देशाला घडविण्याची त्यांची धडपड खरी होती
खोट्या नाव इभ्रतीला त्यांनी मूठमाती दिली होती

जनता जनार्दन सर्व काही तुझ्या हातात आहे
सत्ताधीकार्यांच्या नावे खडे फोडणे हे काही बरे नव्हे

कळकळीने सांगत राहिले, देशाला नंतर आधी स्वताला बदला
आपले कर्तव्य शेवटच्या क्षणापर्यंत करीत तो पुण्यात्मा अजरामर झाला

त्यांची कारकीर्द थोर इतकी, अमेरिकेत व्हाईट हौसमध्ये झेंडा उतरवुनी मावंदना दिली
खरच सांगा भारतीयानो, अश्या नेत्याबद्दल तुम्हाला कधी हळहळ वाटली

कलाम सर तुम्ही आम्हाला सोडूनी गेला,
पण भारताने आपला एक अमुल्य हिरा गमविला

अश्या या सत्येच्या चढाओढीत परत येईल का कोणी होऊनी कलाम
माझा मात्र ह्या भारतरनाला  हृदयातून आहे सलाम

            सौ सुप्रिया समीर मडये

Marathi Kavita : मराठी कविता