आयुष्याला fullstop लागायच्या आधी
काहीतरी करून दाखवायचय,
लाखोन्च्या गर्दीत स्वतःसाठी
'red carpet' बनवायचय !!
सर्वान्च्या मनात एक छोटस
घर करून राहायचय,
माझ्या नुसत्या आठवणीतूनच
दुःखी मनाना हसवायचय,
एकदा का fullstop लागला
की आठवणीतूनच मला पुन्हा जगायचय!!
Author : Unknown..i got it in mail.