Author Topic: >> "स्वप्नपरी" <<  (Read 811 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 235
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
>> "स्वप्नपरी" <<
« on: April 02, 2015, 02:46:28 PM »
तु म्हणजे स्वर्गातली सुंदर परी,
तु म्हणजे दैवलोकातली नटरंगी नारी....
तु म्हणजे समुद्रातली गोड जलपरी,
तु म्हणजे माझीच "एक स्वप्नपरी"...!!!
-
फक्त तुझाच,
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता