Author Topic: मोक्  (Read 607 times)

Offline Manish_Gode

 • Newbie
 • *
 • Posts: 1
 • Gender: Male
 • मनीष गोडे
मोक्
« on: October 13, 2015, 01:34:32 PM »
मोक्ष...

एके दिवशी ती म्हणाली,"मला तुझ्या सोबत सात जन्म राहायचं आहे..!"
मी म्हणालो,"हाच आपला सातवा जन्म समझ..!"

ती रुसली,"म्हणूनच का माझ्या मागे यायचा..!
मला पत्र लिहायचा, भेटून गेल्या वर परत फोन करायचा..!!
तासंतास बोलत राहायचा..!
मझ्या शिवाय तुला करमत नाही, म्हणायचा..!!
आम्ही माहेरी गेलो कि लगेच् दुसऱ्या दिवशी घेयायला यायचा..!
तुमच्या शिवाय कसं जगणार, असा म्हणायचा..!!
आता तुझं माझ्या वर प्रेम नाही..!
whatsapp facebook शिवाय तुला काही सुचत् नाही..!!"

मी हसलो... आणि म्हणालो,"म्हणूनच का मी इतक्या दुरुन आलो, आणि तीन वर्ष वर-वधु सूचक पुस्तकात्, तुला शोधत् बसलो..!
अगं, तुला भेटायला देवा नी मला पाठविले आहे...!!
या जीवनाच्या चक्रा तुन तुला काडायला सांगितले आहे...!!!"
आपल्याला आता world tour वर नव्हे universe tour वर जायचं आहे..!
जिथं फक्त तू आणि मी आश्णार, तिथं जाऊँन राहायचं आहे..!!

याच जन्मी जगु या साता जन्माचे जीवन..!
मोक्षा कड़े करुया वाटचाल, करुया स्वतः ला अर्पण...!!
करुया स्वतः ला अर्पण..!!!

मनीष गोडे, नागपुर
01/10/15.
« Last Edit: October 18, 2015, 11:12:05 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: मोक्
« Reply #1 on: October 18, 2015, 11:12:19 PM »
Awesome :) Keep it up.