Author Topic: Suruvat  (Read 2446 times)

Offline Ashwini thite

  • Newbie
  • *
  • Posts: 36
  • Gender: Female
  • Aashu Thite
Suruvat
« on: May 27, 2014, 11:37:18 AM »
आजचा दिवस घेउनी आला ,नवी सकाळ ,नवी सुरुवात
कालचा अनुभव ,घेउनि आजची संधी वाट माझी पाही,
मी माझी मलाच ,सोबत घेउनि निघाले आजच्या वाटेवरी ,
नव्या प्रकाशासोबत नवीन विचारांनी ,
लिहायला आजच्या जीवनाच्या पुस्तकाच्या या पानावरी ............................ :) :) :) :)

Marathi Kavita : मराठी कविता


savita funde

  • Guest
Re: Suruvat
« Reply #1 on: June 03, 2014, 07:34:02 AM »
1*1=1