Author Topic: हा माझा हिंदुस्तान...  (Read 1762 times)

Offline abhishek.dhapare

  • Newbie
  • *
  • Posts: 6
हा माझा हिंदुस्तान...
« on: December 06, 2012, 06:30:02 PM »
हा माझा हिंदुस्तान...
पाषाणास पाझर आणणारा माझा हिंदुस्तान...
शत्रूचा नाश करून विजयादशमी, दिवाळी साजिरी करणारा माझा हिंदुस्तान...
हा माझा हिंदुस्तान...

स्वत्वातून सर्वात्वावर विजय मिळवणारा माझा हिंदुस्तान...
पापाचे हरण अन पुण्ण्याचे स्मरण ठेवणारा माझा हिंदुस्तान...
हा माझा हिंदुस्तान...

परवशतेचा पाष तोडणारा अन जुल्म्यांचा नाश करणारा माझा हिंदुस्तान...
क्रांती करुनी शांती मिळविणाऱ्या क्रांतीविरांचा माझा हिंदुस्तान...
हा माझा हिंदुस्तान...

जगातले आढळ अन शास्वत स्थान असणारा माझा हिंदुस्तान....
हा माझा हिंदुस्तान...

-अभिषेक ढापरे...

Marathi Kavita : मराठी कविता