Author Topic: माय मराठी  (Read 1831 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
माय मराठी
« on: December 14, 2012, 08:49:33 PM »
माझी मराठी ही माय
जशी दुधावरली साय
बाळा बोलाया शिकविते
सरस्वतीचा वास तिच्यामंधी हाय

माझ्या मराठीच्या कुशीत
प्याया मिळे अम्रुताचे पान तिच्या ह्रदयात दडलीय
सोन्या चांदीची खान

माझी माय मराठी
सरस्वतीच्या गळ्यातला हार तिच्या वाणीने उघडे
स्वर्ग सुखाचे दार

अशी रसाळ मायबोली
ह्रदयाचा घेत असे ठावं
कोठे आहे का अशी बोली?
असेल तर मजला दावं

Marathi Kavita : मराठी कविता


Maddy3340

  • Guest
Re: माय मराठी
« Reply #1 on: December 14, 2012, 09:11:30 PM »
Maziya MARATHIchi bolu koutike |
pari AMRUTATEHI  paija jinke ||