Author Topic: तो देतो बरका....  (Read 1530 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
तो देतो बरका....
« on: January 12, 2013, 07:53:03 PM »
तो देतो बरका
जरा मनातून माघून बघा
तो द्यायलाच बसलाय हो
मनातून माघितलं तरच
त्याच्यावर विश्वास ठेवला तरच

आपला विश्वास डगमगतो हो
तसा तोही डगमगतो
मग उगाच त्याला दुषणं लावतो आपण
तो माञ देतच असतो
विश्वास ठेवून माघणार्याला

अरे हो तो आणून देत नाही बरका
तो फक्त इच्छिलेलं बनवून ठेवतो
याचकाला तिथपर्यँत जावं लागतं
नविन वाटा शोधत
त्याच विश्वासानं, पडत धडपडत

अरे हो
तो देतो बरका
जरा मनातून माघून बघा
त्याच्यावर विश्वास ठेवून बघा

-आशापुञ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तो देतो बरका....
« Reply #1 on: January 13, 2013, 02:23:12 PM »
Prashant  ji,


barobar lihilat....

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: तो देतो बरका....
« Reply #2 on: January 14, 2013, 01:50:11 PM »
"the science of success" he pustak vachal, tyachach ha saraunsh..