Author Topic: आई म्हणजे  (Read 2549 times)

Offline ♥ shashi B Kavita ♥

  • Newbie
  • *
  • Posts: 13
आई म्हणजे
« on: January 22, 2013, 05:59:25 PM »
आई म्हणजे लई भारी
आई म्हणजे अगदी छान
आई म्हणजे निराळ हास्य
आई म्हणजे अनमोल प्रेमाचा खजिना
आई म्हणजे त्याग समर्पणाची मूर्ती
आई म्हणजे घरावरची सावली
आई म्हणजे दैवत
आई म्हणजे वात्सल्याचा झरा
आई म्हणजे आशिर्वादाचे भांडार
आई म्हणजे प्रकाशमय ज्योत
आई म्हणजे अनंत सुखाची सावली
आई म्हणजे लेकरांचा श्वास
आई म्हणजे विशाल हृदयाची मूर्ती
आई म्हणजे आनंदाची सरिता
आई म्हणजे संस्काराची देवी
« Last Edit: January 26, 2013, 08:10:53 AM by shashi1969bele »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
Re: आई म्हणजे
« Reply #1 on: January 22, 2013, 06:47:07 PM »
"swami tinhi jagacha aaivina bhikari"