Author Topic: दान-सहकार्य-मार्ग  (Read 851 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
दान-सहकार्य-मार्ग
« on: January 28, 2013, 08:20:11 AM »
दान करावे ते वयोवृद्धाला
सहकार्य करावे ते तरणाबांडाला
मार्ग दाखवावा तो नौजवानाला
अपवाद फक्त अनाथाला

दानात अन् मार्ग दाखवताना
परतफेडीची अपेक्षा नसावी
सहकार्ये कधी फुकटात न करावी
वचने पटली,इतरां सांगावी


-आशापुञ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: दान-सहकार्य-मार्ग
« Reply #1 on: January 28, 2013, 10:59:57 AM »
chan shubhaashit