Author Topic: जीवनाची घडी  (Read 4114 times)

Offline ♥ shashi B Kavita ♥

  • Newbie
  • *
  • Posts: 13
जीवनाची घडी
« on: February 09, 2013, 07:11:09 PM »
जीवन एक देणगी आहे -तिचा  स्विकार करा.
जीवन शोकांतिका आहे -सामोरे जा .
जी वण एक कर्तव्य आहे -त्याची पूर्तता करा
जीवन एक खेळ आहे -खेळत राहा
जीवन एक गाणे आहे -गात राहा
जीवन हा एक प्रवास आहे -तो पुरा करा
जीवन प्रेममय  आहे -त्यचा आनंद घ्या
जीवन हे सौंदर्य आहे -प्रशंसा करा
जीवन एक संघर्ष आहे - त्याच्याशी लढा घ्या
जीवन एक कोडे आहे -ते सोडवा
जीवन हे पुज्य आहे - त्याची पूजा करा
जीवन हे सुंदर आहे -त्याचा उपभोग घ्या
                                 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: जीवनाची घडी
« Reply #1 on: February 11, 2013, 03:13:04 PM »
Good try!

दीपक Narayankar

  • Guest
Re: जीवनाची घडी
« Reply #2 on: March 04, 2013, 06:59:15 PM »
खुपच सुंदर कविता आहे....