Author Topic: व्हय मराठाच...  (Read 6053 times)

Offline Vaibhav patade

 • Newbie
 • *
 • Posts: 12
व्हय मराठाच...
« on: February 24, 2013, 05:54:45 PM »
तलवार म्यान ठेवली जरी,
धार अजुन तिच हाय...
त्याच वाघाचा छावा मी पण,
व्हय मी मराठाच हाय...

मराठा हि जात नाय,
सळाळणार रक्त हाय...
इथला प्रतेक मावळा,
राजा शिवबाचा भक्त हाय...
आज ही नसानसात फक्त शिवबाच हाय...
व्हय मी मराठाच हाय...

आज ही दर्या खोर्यात घुमातो,
हर हर महादेवचा नारा..
आमच्याच ईतिहासाचे पोवाडे गातो,
वाहणारा इथला वारा...
वाहणार्या इथल्या वार्यात गारवा अजुन तोच हाय...
व्हय मी मराठाच हाय...

सह्यांद्रिच्या कुशित इथ,
मर्दाचीँ पैदास व्हते...
मानसाच्या पोटि इथ,
वाघाची जात येते...
सिंह जरी राजा असला वाघ तो वाघच हाय...
व्हय मी मराठाच हाय...

शब्दामंदी गोडवा आमच्या,
रक्तात ईमानदारीच बिज हाय...
काळजात धगधगणारी आग,
डोळ्यात कडाडणारि ईज हाय...
कडाडणार्या ईजत सुध्दा फक्त स्वराजच हाय...
व्हय मी मराठाच हाय...

ईतिहासाच्या गप्पा नाहित,
तो घडवण्याची जिद्द हाय...
करेल तो फक्त माराठाच,
हे जगासमोर सिध्द हाय...
पण सिध्दतेची आम्हाला गरजच काय...
व्हय मी मराठाच हाय...

साधे भोळे दिसतो आमी,
दिसण्यावरती जाऊ नका...
शिगांवरती धरल जाईल,
अंगावरती येऊ नका...
अंगावरती आला तर नाश तुमचाच हाय...
व्हय मी मराठाच हाय...
आर व्हय मी मराठाच हाय...
वैभव पताडे
19/09/12
« Last Edit: February 27, 2013, 01:17:25 PM by Vaibhav patade »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: व्हय मराठीच...
« Reply #1 on: February 26, 2013, 12:54:46 PM »
kavita chan aahe pan fakt shevatchyaa kadvyaatach "मराठी" aahe baki sagali kade "मराठा" lihil aahe.
 
kavita nakki "मी मराठा" hi aahe ka "मी मराठी" hi aahe? :)

Offline Vaibhav patade

 • Newbie
 • *
 • Posts: 12
Re: व्हय मराठीच...
« Reply #2 on: February 26, 2013, 05:46:08 PM »
Sir mi kavita mobile varun upload karto tyamule purn kavita lihun eksath copy paste ny karta yet...ani jr jast vel mi online lihit basalo tr lagech load ny hot...

Tyamule sir gadbadit Marathi chya jagi Maratha as zal...
Ani he tumhi sangitlyavar lakshat al mazya
khup abhar apale..

Sir mi yat punha edit karu shakato ka?
Mhanje tasa option ahe ka yat?
Asel tr plz sanga mi karen vyavastit..
Ani kavita mi marathi ashich ahe...

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: व्हय मराठीच...
« Reply #3 on: February 27, 2013, 12:02:47 PM »
Yes. Aapan edit karu shakta...check the options on top right...

Offline Vaibhav patade

 • Newbie
 • *
 • Posts: 12
Re: व्हय मराठाच...
« Reply #4 on: February 27, 2013, 01:19:08 PM »
Mk admin
Thank you so much sir...

Offline Ashwini thite

 • Newbie
 • *
 • Posts: 36
 • Gender: Female
 • Aashu Thite
Re: व्हय मराठाच...
« Reply #5 on: March 23, 2013, 05:21:24 PM »
chan ahe kavita......

yogiraj wankhede patil

 • Guest
Re: व्हय मराठाच...
« Reply #6 on: August 06, 2013, 02:20:43 PM »
राजमाता जिजाऊ चरनी लीनं 'मराठा मेला तर राष्ट्रही मेले. 'मराठा विना राष्ट्र गाडा न चाले' ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाताजिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती मराठा म्हणजे एक कुटूब आणि त्या कुटुबातला सदस्य होय.......!मी माझ्या कुटुबासाठी काही तरी करणार हे जीवन फक्त शिवाजी महाराजा च्या व आई जिजाऊ च्या चरनीअर्पण केले आहे आपल्या महाराजानी शुन्यातुन स्वराजे निर्माण केले कशासाठी आपन आसेच वार्यावर सोडावे म्हणुन की आपल्याला स्वभिमानानेजगाता यावे म्हणुन विचार करा आपन कसे जगलो आसतो जर स्वराजे नसते तर...........
जय जिजाऊ जय शिवराय .!!
शिवभक्त मराठा योगीराज वानखेडे पाटील

yogiraj wankhede patil

 • Guest
Re: व्हय मराठाच...
« Reply #7 on: August 06, 2013, 02:22:45 PM »
वाघाच्या पोटी वाघच जन्म घेतो
वाघाचीच जिगर
वाघाचीच ताकत
वाघाचीच चाल
वाघासारखीच शिकार
वाघासारखच जगन वाघासारखच मरण
वाघाच्याच नशिबात असत !

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: व्हय मराठाच...
« Reply #8 on: August 06, 2013, 03:04:32 PM »
शब्दामंदी गोडवा आमच्या,
रक्तात ईमानदारीच बिज हाय...
काळजात धगधगणारी आग,
डोळ्यात कडाडणारि ईज हाय...
कडाडणार्या ईजत सुध्दा फक्त स्वराजच हाय...
व्हय मी मराठाच हाय...

very nice..... :)

Offline rahul.r.patil

 • Newbie
 • *
 • Posts: 18
Re: व्हय मराठाच...
« Reply #9 on: August 09, 2013, 07:03:22 PM »
मोडेन पण वाकणार नाय...
गर्वच नाहितर माज हाय..
अंगावर फक्त वाघाचीच कात हाय..
ही मर्द मराठ्याची जात हाय...
ही मर्द मराठ्याची जात हाय....||