Author Topic: कुणाच्या दुखावर कधीच नाही हसावं.....  (Read 2823 times)


पाण्यावर पहावं
 
 आकाशाकडे बघावं
 
 सुख मिळेल तिथुन घ्यावं
 
 पण..
 
 कुणाच्या दुखावर कधीच नाही हसावं.....
 -
 © प्रशांत शिंदे