Author Topic: मला नव्हतं जगायचं  (Read 2450 times)

Offline Mrs. Sanjivani S. Bhatkar

  • Newbie
  • *
  • Posts: 30
मला नव्हतं जगायचं
« on: August 12, 2013, 03:17:54 PM »
मला नव्हतं जगायचं

डोळ्यात अश्रुंची गंगा आटवूनी
मला नव्हतं जगायचं
ह्या जगाला दुखवून
मला नव्हतं जगायचं
मला जगायचं होता ताठ मानेने
काहीतरी  नाव  गाजवून दाखवायच होत
मला नव्हतं जगायचं
जगायचं होता दुःखाचे डोंगर उभारून
जगाला  हवी हवीशी वाटावी म्हणून
 मला नव्हतं जगायचं   
असं वाटत एकदातरी चमत्कार घडावा
माझ्या स्वप्नाच्या पूर्ततेच पाऊल पुढे पडाव
कुणाच ठाऊक कसे पुढचे आयुष्य काढायचे
पुढे  हि असंच मनाविरुद्ध जगायचं
मला नव्हतं जगायचं    -     सौ  संजिवनी संजय भाटकर  :(

Marathi Kavita : मराठी कविता