Author Topic: मी मुलगी म्हणुन जन्माला आले, हीचं माझी चुक आहे का ???  (Read 2877 times)

मी मुलगी म्हणुन जन्माला आले,

हीचं माझी चुक आहे का ???

आई,
बहीण,
काकू,
मावशी,
आत्या,
प्रियासी,
पत्नी,

मला संपवून ही सगळी नाती,

कायमची तोडणार आहे का ???

अजूनही भ्रूणहत्या थांबवण्याचा,

प्रयत्न करणार नाही ???

मुलगी नसली तर काय होईल,

याचा कधी विचार करणार नाही का ???

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....