Author Topic: सुगंधी फुले  (Read 2399 times)

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
सुगंधी फुले
« on: December 28, 2013, 08:01:28 PM »
मुली आहेत सुगंधी  फुले
ज्यांची अंतकरणे खुले
राग द्वेष,आणि  लाड दुलार
ज्यांच्या मनामध्ये समावणार
 कित्तेक अनंत कोटी भावे
ज्यांच्या अंतकरणी समावे
ती असावी अपुली लाडली
जी परिवाराच्या कुशीत वाढली ………. सुनिता   :) :) :)

Marathi Kavita : मराठी कविता