Author Topic: तुझे अस्तित्व  (Read 3111 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
तुझे अस्तित्व
« on: January 16, 2014, 05:29:36 AM »
तुझे अस्तित्व

  माझ्या मनात आहे  ।

माझे जीवन

  तुझ्या चिंतनात आहे  ।

माझे सुख

  तुझ्या स्मृतित  आहे  ।

अन दु:ख

  तुझ्या विस्मृतित आहे  । ।

रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ... Please click on this
http://www.kaviravi.com/2013/07/inspirational-poem_17.html

Marathi Kavita : मराठी कविता