Author Topic: थांबू नकोस मना  (Read 2144 times)

Offline proaaditya

  • Newbie
  • *
  • Posts: 1
थांबू नकोस मना
« on: February 05, 2014, 05:26:59 PM »
घनवनमाला श्यामल सुंदर, मुग्द करी लोचना.
तरी तिथे नकोस गुंतू मना कारण वचने जी दिधली मी माझ्या प्रियतमजनां, बद्ध मी त्यांच्या प्रतिपालना.
ध्येय दूर, शतयोजना, जोवरी दूर मात्र कल्पना, तोवरी सुखनिद्रा शक्य ना!
-माझे आजोबा स्वर्गवासी श्री जगन्नाथ गोवेकर यांनी केलेला रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या "The woods are lovely, dark & deep....." या प्रसिद्ध इंग्रजी ओळीँचे काव्यात्मक मराठी रुपांतर.

Marathi Kavita : मराठी कविता