Author Topic: तो तुमचा आहे  (Read 1227 times)

Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
तो तुमचा आहे
« on: February 25, 2014, 02:54:28 PM »
तो  तुमचा  आहे
तो पाहतो  आहे
 त्त्याचेवर तुमचा  विश्वास। आहे
 तो  तुम्हाला  मदत करतो
 त्याची  फक्त  एकच  इच्छा की
तुम्ही  त्याला  आठवावे
तो  म्हणजे  परमेश्वर।

।।कवि-डी।।
स्वरचित
« Last Edit: February 25, 2014, 04:49:00 PM by dmn »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
A successful person
« Reply #1 on: February 25, 2014, 03:00:14 PM »
A successful person doesn't quit goal reached,but set a new one and keep going.

Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
काय शिकू?
« Reply #2 on: February 25, 2014, 04:12:19 PM »
काय शिकू?
---------
 लहानपणी मी ऐकले होते
मेट्रिक वर नौकरी होती
ग्रजवेशन झाले तरी
नौकरी चा पत्ता नाही
काय शिकू  हा
प्रश्र  मला  पडतो आहे

वाढती लोकसंख्या
त्यात  बेकारीची भर आहे
जिकडे जाईल  तिकडे
स्पर्धेची  तलवार आहे

भेटला  विठू माझा
त्याने  मला सांगितले
काय  बी  शिक
पर  नंबर  एक  शिक

               ।।कवि-डी।।
« Last Edit: February 25, 2014, 04:14:15 PM by dmn »