Author Topic: काम फत्ते व्हायचे असेल तर  (Read 1353 times)

Offline कवि । डी.....

  • Jr. Member
  • **
  • Posts: 165
  • Gender: Male
  • कवितेसाठी जन्म आपुला
काम फत्ते  व्हायचे असेल तर
एक  काम करा
तुमच्या कामाची योजना
कोणलाही  सागूं   नका
त्यामुळे तुमची योजना
सफल  होईल

काम फत्ते व्हायचे असेल तर
एक  काम करा
मन  लावून काम करा
भरपूर कष्ट करा
त्यामुळे  तुमची  योजना
सफल होईल

काम  फत्ते  व्हायचे  असेल  तर
एक   काम  करा
फळाची  अपेक्षा  करू  नका
देवावर  विश्वास  ठेवा
त्यामुळे  तुमची  योजना
सफल  होईल-

            ।।  कवि-डी।।